Posts

Showing posts from August 7, 2016

स्मृती

Image
तुला सांगितले का कोणी आल्या होत्या त्या दाराशी थेट शिरल्या मनात आणि डोळ्यांत   बसल्या किस्से पुराने सांगुनी पोटभरुनी हासल्या घेऊन त्या आल्या संगे ती उन्हं नी पावसाळे जेव्हा उनाड   होते वय आणि मन हे बेभान खूप बोलल्या माझ्याशी मज रडवूनी   गेल्या तुझ्या  स्पर्शाची तहान मनी जागवूनी गेल्या!!!