Posts

Showing posts from May 29, 2016

क्षितिजे

क्षितिजे विस्तारत गेली कक्षाही रूंदावल्या आम्रतरूचा बहर आला रोपाला इवल्या सरसर हे दिवस गेले वार्यावर होऊन स्वार मूशीतून सोने उपजले मुकाट खाऊन मार कधी मधी बघतात   मागे वळून नजरा साठवूनी ठेवती मनी गतकालीन घटना पुन्हा नव्या उमेदीने पंखात येऊन बळ मार्गात उडावया   क्षितिजे आणखी फार!!!