Posts

Showing posts from July 10, 2016

रेतकण

Image
एकेका रेतकणाचे निसटणे डोळ्यांत सामावलेले त्या वाटेवरी क्षणाक्षणाचे अस्तित्व रेंगाळलेले डळमळत्या नजरेला मनाचे ते समजावणे तेच थार्यावर नाही रोजचेच हे भरकटणे !!